शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: युतीतील धुसफुस विरोधकांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 02:47 IST

२०१४ च्या निवडणुकीत प्रामुख्याने शेकापने अलिबाग, पेणवर लाल बावटा फडकवला होता, तर महाड, उरणवर शिवसेनेचा भगवा फडकला होता.

- आविष्कार देसाई अलिबाग : २०१४ च्या निवडणुकीत प्रामुख्याने शेकापने अलिबाग, पेणवर लाल बावटा फडकवला होता, तर महाड, उरणवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक ही श्रीवर्धन आणि कर्जत मतदार संघात ऐकायला मिळाली होती आणि फक्त एकट्या पनवेल मतदार संघामध्ये भाजपचे कमळ फुलले पहायला मिळाले. गेल्या निवडणुकीच्या मानाने २०१९ साली होणारी निवडणूक सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणारी आहे. शिवसेना आणि भाजपची जागा वाटपाबाबतची धुसफूस विरोधकांच्या पथ्यावर पडणार आहे.शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्याने ते या निवडणुका एकत्र लढणार आहेत. यासाठी अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या जागांवर शेकाप लढवणार तर कर्जत आणि श्रीवर्धनची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. त्यामुळे अलिबाग, पेण, उरण, पनवेल, महाड या जागांवर काँग्रेसने लढत देण्यास तयार असल्याने काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र दिसल्यास नवल वाटायला नको.अलिबाग मतदार संघामध्ये शेकापचे आमदार सुभाष पाटील हे उमेदवार आहेत, तर शिवसेनेकडून महेंद्र दळवी आणि रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे आणि भाजपकडून अ‍ॅड.महेश मोहिते यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस