शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Election 2019 :काँग्रेसने आपला खरा शत्रू ओळखून पावले उचलावीत- प्रशांत ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 5:40 AM

अलिबागमध्ये मैत्रीपूर्ण लढत आघाडीतून होणार आहे; परंतु या मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा कोणाला होणार आहे.

अलिबाग : अलिबागपेण मतदारसंघात काँग्रेसने आपला खरा शत्रू कोण आहे हे ओळखून पावले उचलावीत, असा सल्ला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे दिला. अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथे भाजप कार्यकर्ता बूथ मेळावा भाजपतर्फेआयोजित करण्यात आला होता.अलिबागमध्ये मैत्रीपूर्ण लढत आघाडीतून होणार आहे; परंतु या मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा कोणाला होणार आहे. याबाबत माजी आमदार मधुकर ठाकूर यांना विचारात घेतले पाहिजे. शेकापबाबत मधुकर ठाकूर यांनी आवाज उठविला होता. त्यामुळे त्याच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. असे असताना काँग्रेसने आपला खरा शत्रू कोण हे ओळखणे गरजेचे आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.शेकापने विकासाच्या नावावर राजकारण करून अलिबाग मतदारसंघ भकास केला आहे. अलिबाग मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर शेकापविरोधात संघर्षच करायला हवा. शिवसेना-भाजप पक्षाचे कार्यकर्ते हे पक्षाचा कणा आहेत तेच विजय सुकर करणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे संपलेला पक्ष आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी के ली. अलिबाग व रोह्याची दोन संस्थाने खालसा करण्याची नामी संधी चालून आली आहे, असेही त्यांनी सांगितले.या वेळी महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी, संपर्कप्रमुख विलास चावरी, अलिबाग मुरुड विधानसभेचे भाजप अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते आदीसह शिवसेना-भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :alibag-acअलिबागpen-acपेण