शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा अभयारण्य सात महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 23:24 IST

पर्यटकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना

पनवेल: कोविड-19 च्या महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात सात महिन्यापासून बंद असलेले पर्यटन अभयारण्य पर्यटकांसाठी सुरु करण्यात आले आहे. दि.12 नोव्हेंबर पासून अटी शर्तीचे पालन करून पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे.महाराष्ट्रातील अभयारण्य टप्प्या टप्प्याने शासनाच्या निर्देशानुसार पर्यटकांसाठी खुले करण्यात येत आहेत. वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार पर्यटकांनी घ्यायची खबरदारी व उपाययोजनेच्या हेतून त्यांचे नियम व अटीशर्तीचे पालन करून अभयारण्य दि. 12 पासुन सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पी पी चव्हाण यांनी दिली.अभयारण्यामध्ये इतर पायवाटा या बंद करण्यात येत असुन फक्त कर्नाळा किल्ल्याकडे जाणारी पायवाट ही पर्यटकांना फिरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुढील परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने इतर पायवाटा सुरू करण्यात येतील व बचतगट दि. 1 पासुन  सुरू करण्यात येतील याची पर्यटकांनी नोंद घ्यावी अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली आहे.