शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमधील अस्वच्छतेमुळे आरोग्यास धोका

By admin | Updated: May 12, 2017 01:52 IST

शासनाने कितीही गाजावाजा करून, दवंडी पिटून स्वच्छतेचा संदेश नागरिकांना घरोघरी जाऊन जरी दिला तरीसुद्धा नागरिकांची

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : शासनाने कितीही गाजावाजा करून, दवंडी पिटून स्वच्छतेचा संदेश नागरिकांना घरोघरी जाऊन जरी दिला तरीसुद्धा नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नसल्याने नेहमीच येथील काही प्रभाग अस्वच्छतेचे माहेरघर बनलेले आहेत. यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांना स्वच्छता करताना नाकीनऊ येत आहेत.माथेरान नगरपालिकेच्या वतीने नेहमीच कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात अथवा शालेय दिंडी असेल त्याही वेळेस विद्यार्थ्यांमार्फत आपापल्या परिसराची स्वच्छता राखण्याची विनंती आणि सूचना दिली जात असते. एवढेच नव्हे तर नगरपालिकेच्या कचरावेचक महिला दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी येत आहेत. परंतु येथील काही प्रभागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता संपुष्टात आल्यामुळे याचा नाहक त्रास त्या त्या भागातील लॉजिंगमध्ये राहणाऱ्या पर्यटकांना, पादचाऱ्यांना आणि रहिवाशांना होत असून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून देण्याबद्दल वारंवार नगरपालिका मुख्याधिकारी सागर घोलप हे सूचित करीत असतात. त्याबाबत अनेकदा कशाप्रकारे या कचऱ्याचे संकलन करावे ही प्रात्यक्षिके सुद्धा दाखवलेली आहेत. घोड्यांची लीद असो वा उष्टांन असो हे सर्व नगरपालिकेच्या कचरा गाडीत जमा करून ते कर्मचाऱ्यांमार्फत नगरपालिकेच्या बायोगॅसमध्ये प्रक्रि येसाठी नेले जाते. परंतु याचे नियोजन नागरिक करीत नाहीत. कुणी घोड्यांची लीद, प्लास्टिक पिशव्या, लहान मुलांचे हग्गीज पॅड, फळांच्या साली वा अन्य ओला, सुका कचरा जवळपासच्या गटारात टाकत आहेत. त्यामुळे दर दोन दिवसांनी ही गटारे स्वच्छ करावी लागत आहेत.