रायगड- महाड एमआयडीसीतील प्रिव्ही कंपनीला आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. एमआयडीसीतील सर्व 30 ते 35 कंपन्यांमधील उत्पादन बंद करून सर्व कामगारांना एमआयडीसीच्या बाहेर आणल्याची माहिती महाड सीईटीपीचे विनोद देशमुख यांनी दिली आहे. संपूर्ण महाड एमआयडीसीचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
महाड एमआयडीसीतील प्रिव्ही कंपनीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 16:01 IST