शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

दाट धुक्याने केला घात; बस ५० फूट दरीत; २२ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 08:38 IST

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर भोगावनजीक सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास खासगी बस ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. त्यांपैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलादपूर -  मुंबई-गोवा महामार्गावर भोगावनजीक सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास खासगी बस ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. त्यांपैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.  पुण्याहून खेडकडे जाताना हा अपघात घडला. दाट धुक्यामुळे चालकाला पुलावरील बॅरिकेड्स दिसले नाहीत. त्यामुळे बॅरिकेड्सला तोडून बस दरीत कोसळली.

अपघातानंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू करत जखमींना वर काढले. घटनेबाबत कळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य  सुरू केले.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली.  वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. दाट धुक्यामुळे अपघात घडल्याचे अंदाज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dense Fog Causes Accident: Bus Falls into Valley; 22 Injured

Web Summary : Near Bhogavan on the Mumbai-Goa highway, a bus plunged 50 feet into a valley due to dense fog. Twenty-two passengers were injured, ten critically. The bus, en route from Pune to Khed, crashed after the driver missed barricades. Locals and authorities assisted in rescue efforts, leading to traffic congestion.
टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड