शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राखालून वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 02:43 IST

बंदरातील समुद्र चॅनेलमध्ये टॅग ऑफशोअर कंपनीचे टॅगनोया नावाचे मालवाहू जहाज मागील एक-दीड वर्षांपासून जेएनपीटीच्या न्हावा बेसजवळील अ‍ॅकरपॉइंटवर नांगरून ठेवण्यात आले आहे.

उरण : जेएनपीटी बंदरातून एकही कर्मचारी नसलेले एक मालवाहू जहाज मागील काही दिवसांपासून अ‍ॅकरपॉइंट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनाºयाजवळ भरकटले. या जहाजामुळे घारापुरी बेटाला समुद्राखालून वीजपुरवठा करणाºया वीजवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे.

बंदरातील समुद्र चॅनेलमध्ये टॅग आॅफशोअर कंपनीचे टॅगनोया नावाचे मालवाहू जहाज मागील एक-दीड वर्षांपासून जेएनपीटीच्या न्हावा बेसजवळील अ‍ॅकरपॉइंटवर नांगरून ठेवण्यात आले आहे. ही कंपनी आर्थिक संकटात आल्याने कामकाज ठप्प झाले. कर्ज असल्याने कंपनीचे हे मालवाहू जहाज एका बहुराष्ट्रीय बँकेने ताब्यात घेतले आहे. हे जहाज बँकेने जेएनपीटीच्या ताब्यात दिले आहे.एकही कर्मचारी नसलेले हे जहाज नुकत्याच झालेल्या वादळीवाºयात अ‍ॅकरपॉइंट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनाºयाजवळ इकडून तिकडे भरकटत चालले आहे. काही दिवसांपासून भरकटलेल्या जहाजामुळे घारापुरी बेटाला समुद्राखालून वीजपुरवठा करणाºया वीजवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत जेएनपीटीशी संपर्क साधण्यात आला आहे. भरकटलेल्या जहाजाची दखल जेएनपीटी प्रशासनाकडून घेण्यात आली असल्याचे घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले, तर हे जहाज लवकरच जेएनपीटीच्या न्हावा येथील अ‍ॅकरपॉइंटपर्यंत आणण्यात येणार असल्याची माहिती दिली.