शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

खोपोली, खालापूरला झाडे पडल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 12:38 AM

नितीन भावे। लोकमत न्यूज नेटवर्क खोपोली : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी खोपोली, खालापूरकरांना चांगलाच तडाखा दिला. शेकडो वृक्ष उन्मळून पडले. ...

नितीन भावे।लोकमत न्यूज नेटवर्कखोपोली : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी खोपोली, खालापूरकरांना चांगलाच तडाखा दिला. शेकडो वृक्ष उन्मळून पडले. विजेचे खांब पडले. तारा पडल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अनेक घरांवरचे, इमारतींवरचे पत्रे उडून गेले. त्यामुळे करोडोंचे नुकसान झाले आहे. हजाराहून अधिक जणांना वेगवेगळ्या शाळांमध्ये सुरक्षित स्थळी आणण्यात आले होते.बुधवारी सकाळी १० वाजल्यापासूनच शहरात वारे वाहण्यात सुरुवात झाली होती. पाऊसही हलका होता. परंतु ११ वाजल्यानंतर मात्र पावसाने आणि वाऱ्याने जोर पकडला. दुपारी १ वाजल्यानंतर तर प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. ताशी ३५ ते ४० किलोमीटर या वेगाने वारे वाहत होते. शहराच्या प्रत्येक भागामध्ये झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. खोपोलीत ४०० ते ५०० झाडे पडण्याचा अंदाज नगराध्यक्षा औसरमल यांनी व्यक्त केला आहेप्रचंड वेगाने वाहणाºया वाºयामुळे विजेचे खांब पडले आहेत. अनेक ठिकाणी तारांवर झाडे पडली आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक ते दोन दिवस लागू शकतात असे वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी कळवले आहे.