शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 5:53 AM

महाड तालुक्यातील पंदेरी येथील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सयाजी जाधव याने हवेत गोळीबार केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील पंदेरी येथील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सयाजी जाधव याने हवेत गोळीबार केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलादपूर तालुक्यातील पैठण व महाड तालुक्यातील वाकी बुद्रूक येथून अन्य दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सोमवारी सयाजीने विनापरवाना दोन बोअर बंदुकीने सार्वजनिक ठिकाणी हवेत गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी राजेश माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.आरोपींच्या चौकशीनुसार महाड तालुक्यातील वाकी बुद्रूक येथील महेंद्र महामुणकर व पोलादपूर तालुक्यातील पैठण येथील सुभाष मोरे (६६) यांना ताब्यात घेतले आहे.सयाजीविरोधात महाड तालुका व महाड एमआयडीसी पोलिसांत जमीन खरेदी - विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी सतरापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.