शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

फणसाडमधील प्राण्यांची गणना सुरू

By admin | Updated: May 11, 2017 02:09 IST

मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील सुपेगावजवळील फणसाड अभयारण्यात बुधवारी गौतम बुध्द यांच्या जयंतीचे औचित्य

लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा / मुरुड : मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील सुपेगावजवळील फणसाड अभयारण्यात बुधवारी गौतम बुध्द यांच्या जयंतीचे औचित्य साधून फणसाड अभयारण्यातील प्राण्यांची गणना सुरू करण्यात आली. सुमारे ५४ कि.मी. क्षेत्र परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार आहे. नवाब सरकारने हे अरण्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून संरक्षित केलेले आहे. या अभयारण्यात १७ प्रकारचे वन्यप्राणी आढळतात. यामध्ये बिबट्या, सांबर, भेकरे, डुक्कर, शेकरु , पिसोरी, ससा, काळेमांजर, रानमांजर, जवादा, सालिंदर, मुंगा, वानर, मोर, गिधाड आदि प्राण्यांचे वास्तव्य आहे. तसेच या अभयारण्यात ७१८ प्रकारचे वृक्ष , १७ प्रकारचे सस्तन प्राणी, २७ प्रकारचे साप, १६४ प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी, ९० प्रकारची फुलपाखरे यामध्ये ब्लू मॉरमॉन, मॅप व आदी फुलपाखरु दिसून येतात, याबरोबर नाग, फुरसे, घोणस, मण्यार, वायपर असे विषारी व हरणटोळ, अजगर यासारखे बिनविषारी साप येथे आढळतात. या सर्व प्राण्यांची बुधवारपासून गणना केली जाते. गेल्या वर्षीपेक्षा प्राण्यांची वाढ झालेली दिसून येईल, असे वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी यावेळी सांगितले.