शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

म्हसळेतून आठ किलो प्लॅस्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:35 PM

शासनाच्या प्लॅस्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी म्हसळा शहरातील पंधरा दुकानात धाडी टाकून दंडात्मक कारवाई केली.

म्हसळा : शासनाच्या प्लॅस्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी म्हसळा शहरातील पंधरा दुकानात धाडी टाकून दंडात्मक कारवाई केली. या वेळी व्यापाºयांकडून ८ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.पंधरापैकी तीन व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नगरपंचायत व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईविरु द्ध शहरातील व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली. महाराष्ट्र शासनाने १ आॅक्टोबरपासून प्लॅस्टिक बंदीबाबत कडक पावले उचलल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड येथील उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी, क्षेत्र अधिकारी जयदीप कुंभार व म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी संयुक्तरीत्या शहरातील दुकानात धाडसत्र सुरू करून दंडात्मक कारवाई करण्यास सुरु वात केली. मात्र, या कारवाईने व्यापारीवर्गात तीव्र नाराजी पसरली असून, दुकाने बंद करून शहरातून जाणारा राज्य मार्ग काही तासांसाठी जाम केला.