शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात डेक्कनजवळील झेड ब्रिजचा कठडा कोसळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 13:38 IST

मेट्रोचे काम सुरु असताना ट्रकचा धक्का लागून कोसळल्याची माहिती समोर..

पुणे :  डेक्कन जवळील प्रसिद्ध झेड ब्रिजचा कठडा मेट्रोचे काम सुरु असताना ट्रकचा धक्का लागून कोसळल्याची दुर्घटना शनिवारी (दि. २७ ) मध्यरात्री घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , पुण्यात झेड ब्रिजजवळ मेट्रोचे काम सुरु आहे . त्या कामातच एक ट्रक रात्री ब्रिजच्या कठड्याला धडकल्यामुळे हा अपघात घडला आहे. परंतु, घटनेची माहिती मिळताच नागरिकांमध्ये पावसामुळेच कठडा कोसळल्याची जोरदार चर्चा होती. गेल्या काही दिवसात पावसामुळे भिंत कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे आधीच  शहरात भीतीचे वातावरण आहे.त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यानंतर त्याच घटनांची पुनरावृत्ती डेक्कन जवळील झेड ब्रिज अपघातात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच या अपघातासंदर्भात पुणे महापालिका कर्मचारी  व मेट्रो प्रशासनाशी संपर्क करून या दुर्घटनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून देखील अधिकची माहिती समोर आलेली नाही. परंतु, स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात मेट्रोच्याच एका ट्रकच्या धडकेमुळे घडला आहे, ( सविस्तर माहिती लवकरच..)  

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात