शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: ट्रेलर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ; वाघोलीत नगर रोडवरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:53 IST

याप्रकरणी ट्रेलर ट्रक चालकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

वाघोली (पुणे) : कामावर निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या मोठ्या ट्रेलर ट्रकने धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास वाघोली गाडे वस्ती येथे नगर-पुणे रोडवर चार्मी हॉटेल जवळील परफेक्ट वजन काट्यासमोर घडली. याप्रकरणी ट्रेलर ट्रक चालकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील कांतीलाल सोनवणे (वय २६, रा. कटकेवाडी, वाघोली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गणेश आरे (रा. विठ्ठलवाडी, वाघोली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत स्वप्नील सोनवणे हा फिर्यादी गणेश आरे यांच्याकडे कामाला होता. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्वप्नील त्याच्या दुचाकीवरून वाघोली बकोरी फाटा येथील ऑफिसमध्ये कामासाठी जात होता. त्यावेळी पाठीमागून एक ट्रेलर ट्रक भरधाव वेगात आला. ट्रक चालकाने बेदरकार वाहन चालवून फिर्यादी यांच्या कामगाराच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन सोनवणे याचा मृत्यू झाला असून या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे. पुढील तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड