शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO | पुण्यात युवक काँग्रेसकडून पेट्रोल पंपावर भोंगे लावून महागाईचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 20:38 IST

पुणे : वडगाव शेरी (पुणे) येथे पेट्रोल पंपावर भोंगा लावून पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन ...

पुणे : वडगाव शेरी (पुणे) येथे पेट्रोल पंपावर भोंगा लावून पेट्रोलडिझेल दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन काँग्रेसकडून करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेल दरवाढ होणार नाही या विषयावर केलेले भाषण व 'क्या हुआ तेरा वादा' हे गाणं भोंग्यावर लावण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संकेत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संकेत गलांडे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात भोंग्या संदर्भात राजकारण सुरू आहे, काही पक्ष मूळ मुद्द्यांना बगल देत जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसतर्फे आम्ही पेट्रोल डिझेल दरवाढीचा ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पेट्रोल पंपावर भोंगे लावून आंदोलन करत आहोत.

यावेळी क्या हुआ तेरा वादा गाण व नरेंद्र मोदींनी केलेले पेट्रोल, डिझेल संदर्भातील भाषणे लावण्यात आली होती." आंदोलनावेळी काँग्रेसचे रमेश सकट, अरुण वाघमारे, सुनील मलके ,संतोष आरडे, भुजंग लव्हे, सादिक शेख,बाबा नायडू, रमाकांत साठे, युसुफ मलिक, महेंद्र बाबर, नितीन काळे, सचिन भोसले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसvadgaon-sheri-acवडगाव शेरीPetrolपेट्रोलDieselडिझेल