शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
2
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
3
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
4
उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
5
Pune Porsche Accident News इतर लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती
6
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
7
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
8
"भाजपा १५० च्या वर जाणार नाही", माजी केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
9
IPL संपताच जय शाह यांची मोठी घोषणा; Ground Staff कर्मचाऱ्यांना मिळाले मोठे बक्षीस
10
जादू की झप्पी! जवळच्या व्यक्तीला मिठी मारा अन् 'या' आरोग्यविषयक तक्रारींपासून राहा दूर
11
Pune Porsche Accident News रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
12
गौतम गंभीर तर आहेच... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या चॅम्पियन बनण्याच्या प्रवासातील हेही शिलेदार
13
Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य
14
अश्विनी कासारला लोकलमध्ये महिलेने मारली लाथ, पोलिसांना टॅग करत शेअर केला व्हिडिओ
15
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
16
Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?
17
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
18
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
19
Pune Porsche Accident News पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर 'बाळा'चे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
20
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा

कोंढव्यात दगड डोक्यात घालून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 9:27 AM

उसन्या पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या

पुणे : उसन्या पैशाच्या कारणावरुन कोंढव्यात एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. मध्यरात्री हा प्रकार घडला. खड्या उर्फ शाहरुख मनसुख हसन (वय १९) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील पारशी ग्राऊंडजवळील शिवनेरनगरमधील गल्ली नंबर ९ येथे मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. शाहरुख याचे काही जणांबरोबर पैशाच्या देवाणघेवाणीवरुन वाद होते. शाहरुख लोकांकडून उधारी घ्यायचा त्यानंतर पैसे परत देण्यास टाळाटाळ करायचा. यापूर्वी त्याची काही जणांशी भांडणे झाली होती. याशिवाय मारामारीच्या तक्रारीही कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल होत्या. काल मध्यरात्री तीन चार जणांसोबत त्याचा वाद झाला. तेव्हा त्यांनी शाहरुखच्या डोक्यात दगड घातला आणि तीक्ष्ण हत्याराने वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ते पळून गेले. ही घटना पाहणाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर कोंढवा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शाहरुखला रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सध्या कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Murderखून