शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

चिमुकलीशी अश्लील चाळे, तरुणाचा जामिन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:18 PM

८ वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणार्‍या तरुणाचा जामिन विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी फेटाळला. सुरेश अर्जून अडागळे (वय २५, रा. पिंपरी) असे अरोपीचे नाव आहे. 

ठळक मुद्देही घटना १० सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास निगडी भागात घडली.अद्याप न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही.

पुणे : वातानुकुलित यंत्र (ए. सी.) दुरूस्त करायला गेल्यानंतर ८ वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणार्‍या तरुणाचा जामिन विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी फेटाळला. सुरेश अर्जून अडागळे (वय २५, रा. पिंपरी) असे अरोपीचे नाव आहे. या प्रकरणी त्या मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना १० सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास निगडी भागात घडली. फिर्यादीचा ए.सी. दुरुस्त करण्यासाठी अडागळे फिर्यादीच्या घरी गेला होता. त्यावेळी पीडित मुलगी ए. सी. ची खोली उघडून देण्यासाठी गेली. त्यावेळी त्याने तिच्याशी अश्लील चाळे केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी अडागळे याला अटक केली आहे. तो  न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. पीडित मुलीचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर जबाब नोंदविण्यात आलेला नाही. जामिन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणण्याची आणि पुराव्यांमध्ये छेडछाड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामिन फेटाळावा, असा युक्तीवाद अ‍ॅड. बोंबटकर यांनी केला.

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालय