शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:03 IST

भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात तेजल गंभीर जखमी झाली, तर प्राचीच्या हाताला, कपाळावर आणि हनुवटीला दुखापत झाली आहे. उपचारादरम्यान तेजलचा मृत्यू झाला.

पुणे : दुचाकीला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एक तरुणीचा मृत्यू झाला, तर दुसरी तरुणी जखमी झाली. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात डंपरचालक राहुल भीमराव राठोड (२४, रा. भोंडवे वस्ती, रावेत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजल प्रकाश तायडे (२७, रा. तलासरी, जि. ठाणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्राची जगन्नाथ पचांगे (२८, रा. डांगे चौक) हिने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १९) संध्याकाळी पाचच्या सुमरास प्राची आणि तेजल एका दुचाकीवरून गणेश मंदिर चौक येथून ज्युपिटर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होत्या.भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात तेजल गंभीर जखमी झाली, तर प्राचीच्या हाताला, कपाळावर आणि हनुवटीला दुखापत झाली आहे. उपचारादरम्यान तेजलचा मृत्यू झाला. डंपरचालक राहुल हा कोणतीही माहिती न देता, वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केकाण करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड