शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीसमाेर तरुणीचा टिकटाॅक ; ड्रायव्हर झाला चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 20:33 IST

चलाे इश्क लढाए या गाण्यावर एक तरुणी पीएमपीसमाेर डान्स करत असल्याचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे.

पुणे : टिकटाॅकसाठी काेणी काय करेल याचा नेम नाही. टिकटाॅकवर व्हिडीओ तयार करताना अनेकांचे जीव देखील गेले आहेत. अनेकांचा संपूर्ण दिवस हा टिकटाॅकचे व्हिडीओ तयार करण्यातच जाताे. अशातच आता पुण्यातील एका तरुणीचा टिकटाॅकचा व्हिडीओ व्हायरल हाेत आहे. एका तरुणीने थेट पीएमपी बससमाेरच टिकटाॅक करत चलाे इश्क लढाए म्हंटले आहे. 

टिकटाॅकच्या वेडाने तरुणाई झपाटली आहे. अनेकांचा संपूर्ण नेटपॅक हा टिकटाॅकचे व्हिडीओ तयार करण्यात आणि ते अपलाेड करण्यातच जाताे. पुण्यातील एका तरुणीचा व्हिडीओ आता साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही तरुणी एका चालू पीएमपी समाेर चलाे इश्क लढाए या गाण्यावर नाचत टिकटाॅक व्हि़डीओ करत असल्याचे दिसून येत आहे. प्रथमदर्शनी हा हडपसर येथील गाडीतळ या भागातील व्हिडीओ असल्याचे दिसत आहे. या तरुणीने भेकराईच्या चालू पीएमपीसमाेर चलाे इश्क लढाए या गाण्यावर टिकटाॅक व्हिडीओ तयार केला आहे. तिचे हे प्रताप पाहून चालकही चक्रावला. पीएमपीच्या चालकाला सुरवातीला हा प्रकार काय आहे ते कळालेच नाही, पण जेव्हा ही तरुणी त्याला नाचताना दिसली तेव्हा तो पाहतच राहिला. बसमधील प्रवासी देखील हा सर्व प्रताप पाहून डाेक्यावर हात मारून घेणेच बाकी हाेते. ही तरुणी कोण अद्याप नाही कळू शकले नाही. 

टॅग्स :PuneपुणेTik Tok Appटिक-टॉकWomenमहिलाPMPMLपीएमपीएमएल