शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत तरूण पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 20:52 IST

पंधरा दिवसांपूर्वी तुषार यांच्या घरी छोट्या परीचे आगमन झाल्याची वार्ता सोशल मीडियावर शेअर करीत आनंद व्यक्त केला होता.

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट,गेल्या अडीच वर्षांपासून शहर पोलिस ठाण्यात कार्यरत

बारामती : बारामती शहरात तरूण पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि ११)सायंकाळी घडली. तुषार सानप (वय ३०)असे या तरूण पोलिसाचे नाव आहे. तुषार हे शहरातील पोलीस वसाहतीत राहायला होते. येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली .

तुषार यांना पंधरा दिवसांपूर्वी मुलगी झाली होती .यावेळी घरी छोट्या परीचे आगमन झाल्याची वार्ता सोशल मीडियावर शेअर करीत आनंद व्यक्त केला होता.मात्र त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात त्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे .त्यांची पत्नी अद्याप माहेरी असल्याने तुषार पोलीस वसाहतीतील घरी एकटेच होते .सायंकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. यांच्या आत्महत्येनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तुषार हे स्वभावाने अतिशय मनमिळाऊ होते .घटनास्थळी पोलीस अधिकारी , पोलिसांनी अक्षरश: अश्रूंना वाट मोकळी करून देत शोक व्यक्त केला .यावेळी परिसरात तणावपूर्ण शांतता होती .लॉकडाऊनच्या काळात तुषार यांनी पोलीस बंदोबस्त जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांनी सुरवातीला बारामती क्राईम ब्रांच पथकात काम केले .त्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षांपासून ते शहर पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते . त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही .रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती .

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसDeathमृत्यू