शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

Pune News| ड्रेनेजचे काम करत असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:39 IST

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

शिवणे (पुणे) : नांदेड सिटी येथे ड्रेनेजच्या पाईप लाईनचे काम करत असताना परशुराम रंगप्पा मंगेरी (वय २४ रा.गोखलेनगर वडारवाडी) या तरुणाचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. आज (5 एप्रिल) सकाळी 09:30 वाजण्याच्या सुमारास परशुराम मंगेरी हा तरुण नांदेड सिटी येथील डेस्टिनेशन मॉल समोरील साईटवर काम करण्यासाठी आला होता. ड्रेनेजसाठी रस्ता खोदायीचे काम सुरू होते, सदर खोदकाम करत असताना परशुराम पाईपची लेव्हल तपासण्यासाठी 16 फूट खोल खड्ड्यात उतरला असता वरून अचानक डांबरी रस्त्याचा भाग आणि माती अंगावर पडून तो त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला.

त्यानंतर घटनास्थळी असलेल्या जेसीबी आणि पोकलेन, आणि अग्निशमन दलाच्या साहाय्याने सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. परंतु मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

पीएमआरडीए नांदेड सिटी अग्निशामक केंद्राचे सुजित पाटील, वाहनचालक अभिषेक गोणे, फायरमन  योगेश मायनाळे, अक्षय तांबे, किशोर काळभोर, पंकज माळी, अक्षय काळे, ज्ञानेश्वर बुधवंत यांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास हवेली पोलीस ठाणे करत आहे.

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाNandedनांदेडFire Brigadeअग्निशमन दलfire brigade puneपुणे अग्निशामक दल