शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद ; पोलिसांनी घेतला 'हा' पवित्रा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 7:33 PM

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.  शहरातील गोपाळकृष्ण गोखले पथ तथा (एफ सी रोड)वरील शिरोळे फॅशन मार्केटमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसत आहे. 

पुणे : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीची चोरी कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.  शहरातील गोपाळकृष्ण गोखले पथ तथा (एफ सी रोड)वरील शिरोळे फॅशन मार्केटमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसत आहे. 

   याबाबत अधिक माहिती अशी की,  शिरोळे फॅशन मार्केटमधील एका दुकानात लाल टी-शर्ट आणि जीन्स परिधान केलेली एक तरुणी आली. काही वेळ दुकानात घालविल्यानंतर तिने एक टी-शर्ट हातात घेतला. कुणाचे लक्ष नसल्याचे पाहत हा टी-शर्ट तिने बॅगेत कोंबला. आणि बिल न भरता तशीच निघू लागली. हा सर्व प्रकार दुकानातील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आला. त्यानंतर संबंधित तरुणीला थांबवून दामिनी पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने तिची चौकशी करून झडती घेतली असताना टी-शर्ट दिसून आला. अखेर या तरुणीला समज देऊन सोडण्यात आले. 

टॅग्स :RobberyचोरीMPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोगdeccan policeडेक्कन पोलीस