शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मेडिकल कॉलेजमधील लज्जास्पद प्रकार; नराधमाने महिलेच्या...,

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 11:09 IST

रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला

पुणेपुण्यातील प्रसिद्ध बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर 29 वर्षीय डॉक्टर तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही तरुणी प्रवेशद्वारावरून जात असतानादुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांच्या पार्श्वभागावर चापट मारली आणि पळून गेला. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. डॉक्टर तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी हे डॉक्टर आहेत. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्या बीजे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरून जात असतानाच अज्ञात आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आला. आणि काही समजण्याच्या आत त्याने डॉक्टर तरुणीच्या कमरेखाली जोराची चापट मारली. अचानक घडलेल्या या प्रकाराने फिर्यादी घाबरल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

बंडगार्डन पोलिसांनी तात्काळ अनोळखी आरोपीविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगsasoon hospitalससून हॉस्पिटल