शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

तू त्यांच्यासोबत झोप, मी त्यांना ४ ते ५ हजार द्यायला सांगते; मैत्रिणीला घरी बाेलावून ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 14:02 IST

मैत्रीण आणि तिच्या मित्राने या महिलेबरोबर अश्लील वर्तन करून मारहाण केली

पुणे : मैत्रिणीला घरी बोलावून दोघांना तू आवडतेस, त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेव, अशी नको ती ऑफर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ३८ वर्षांच्या महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादीची मैत्रीण तृणाल (रा. खेड शिवापूर) आणि त्याच्या मित्राविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ९ मार्च रोजी रात्री घडला.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मैत्रिणीने बालाजीनगर येथील घरी बोलावले. तेथे तिने दोघांची ओळख करून दिली. फिर्यादी या गप्पा मारत असताना सुवर्णा या मैत्रिणीने तू त्या दोघांना खूप आवडतेस, तू त्यांच्यासोबत झोप. मी त्यांना ४ ते ५ हजार रुपये देण्यास सांगते, असे म्हणाली. त्याला फिर्यादीने नकार दिला. तेव्हा आरोपीने फिर्यादीबरोबर भांडण करून पैसे चोरल्याचा आळ घेतला. फिर्यादी या रूमच्या बाहेर येत असताना सुवर्णा व तृणाल यांनी फिर्यादीला पकडून ठेवले. तृणाल व त्याच्या मित्राने फिर्यादीबरोबर अश्लिल वर्तन केले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्याने शिवीगाळ करून मारहाण केली. पोलिस हवालदार जोशी तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला