शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनो.. मतमोजणीवेळी सतर्क राहा : काँग्रेसचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 18:43 IST

एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, प्रत्येक मत आपल्यासाठी महत्वाचे आहे...

पुणे :  मतमोजणीसाठी निश्चित केलेल्या सर्व कार्यकर्त्यांची काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी बुधवारी सकाळी बैठक घेतली व त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, प्रत्येक मत आपल्यासाठी महत्वाचे आहे, त्यामुळे मतमोजणीवर बारकाईने लक्षा ठेवा, असे या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. काँग्रेसने मतदानाच्या वेळीच प्रत्येक केंद्रावरील मतदान यंत्रांचे क्रमांक लिहून घेतले आहेत. ते कार्यकर्त्यांना दिले आहे. मतमोजणीची रचना आहे त्याप्रमाणेच कार्यकर्त्यांचीही रचना केली आहे. त्यामुळे तुमच्याजवळीक मतदान यंत्रांचा क्रमांक व समोर कर्मचाऱ्यांनी मतमोजणीसाठी आणलेले यंत्र याचे क्रमांक तपासून पाहा, यंत्रांचे सील तोडताना आधी ते बरोबर आहे हे तपासून घ्या अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.बागवे म्हणाले, उमेदवार मोहन जोशी व मी असे दोघेही मतमोजणी सभागृहात सकाळीच उपस्थित असणार आहोत. मतदानयंत्रात काही फेरफार दिसले की त्याची लगेचच तक्रार करणार आहे. पारदर्शक पद्धतीने मतमोजणी व्हावी असेच आमचे म्हणणे आहे. प्रशासनानेही आम्हाला किंवा आमच्या विरोधकांना, कोणाचीही बाजू न घेता मतमोजणी करावी, तक्रारींची दखल घ्यावी, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवले आहे. कोणाच्याही बाजूने कसलीही तक्रार राहू नये असेच काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने काळजी घ्यावी. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल