महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:13 IST2021-08-29T04:13:11+5:302021-08-29T04:13:11+5:30

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबडेवाडी विऱ्हाम येथे काशिनाथ गंगाराम गेंगजे याचे घरी पीडित महिला यांचे पती यांची चौकशी ...

Woman molested, one charged | महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबडेवाडी विऱ्हाम येथे काशिनाथ गंगाराम गेंगजे याचे घरी पीडित महिला यांचे पती यांची चौकशी करणे करिता घरी गेले असता गेंगजे यानी पीडित महिलेशी लगट करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यास महिलेने विरोध केला असता कुणाला काही बोलू नकोस अशी धमकी देवून मी तुझी बदनामी करेन असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. या प्रकाराबाबत महिलेचा पती व मुलगा हे काशिनाथ गेंगजे यांस विचारणेस गेले असता त्याने त्यांनाही शिवीगाळ दमदाटी केली. पुढील तपास सहायक फौजदार भगवान गिजरे करत आहे.

Web Title: Woman molested, one charged