शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

तीस वर्षीय महिलेचा विनयभंग करून हाताला दिले सिगारेटेचे चटके; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 18:57 IST

फिर्यादीला दुकान उघडायचे नाही म्हणत पिडीत माहिलेचा हात धरुन मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले

राजगुरुनगर (पुणे): भाड्याने घेतलेले दुकान उघडायचे नाही या कारणावरून दुकान जागा मालकाने ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला. दुकान मालकाने महिलेला हातावर पेटत्या सिगारेटचे चटके दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात बापलेकावर गुन्हा दाखल झाला आहे. जगदीश सुभाष आरुडे, सुभाष नामदेव आरुडे रा. पाबळरोड (ता खेड ) अशी आरोपीची नावे आहेत.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाबळरोड येथे जोशीवडेवाले शेजारी प्रशांत सुभाष आरुडे यांचे मालकीचे फिर्यादीने गाळा भाड्याने घेतला होता. फिर्यादी व फिर्यादीचा पती दुकान उघडण्यासाठी गेले असता जगदीश आरुडे  हा तेथे आला. त्याने फिर्यादीला दुकान उघडायचे नाही म्हणत पिडीत माहिलेचा हात धरुन मनास लज्जा वाटेल होईल असे कृत्य केले.

नंतर डावा हात पिरगळून शिवीगाळ दमदाटी करुन हाताने मारहाण केली. त्यावेळी सुभाष आरुडे हे तेथे आले व पिडित महिलेला एका हाताने मारहाण करुन दुसऱ्या हातात असलेल्या पेटत्या सिगारेटने डावे हातावर चटका देऊन पाठीत सिगारेट टाकली. नंतर शिवीगाळ करत दमदाटी केली. पुढील तपास पोलिस हवालदार बाळकृष्ण साबळे करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी