शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राजगडावर मधमाशांच्या हल्ल्यात महिला दरीत कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 18:39 IST

अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे पर्यटकांची मोठी धावपळ...

मार्गासनी (पुणे) : किल्ले राजगडावर मधमाशांच्या हल्ल्यात झालेल्या धावपळीमध्ये पुणे येथील एका 28 वर्षीय महिला दरीत कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही नसरापूर येथील सूर्यवंशी हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, काल ( 22 एप्रिल ) किल्ले राजगडावर यश बापू घागरे( वय 17 )अक्षय मधुकर पवार (वय 30) सागर दिनेश वराट (वय 30 ) तसेच रोहिणी सागर वराट (वय 28) सर्व राहणार भुमकर चौक वाकड, पुणे हे येथे मुक्कामी आले होते. आज सकाळी संपूर्ण किल्ला पाहत असताना किल्ले राजगडावरील सुवेळा माचीकडून राजसदरकडे येत असताना अचानक याठिकाणी मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पर्यटकांची पळापळ झाली. या पळापळीमध्ये रोहिणी सागर वराट (वय 28) पाय घसरून 100 फूट खोल दरीत कोसळल्या.

दरीत कोसळल्यामुळे या महिलेला डोक्याला हाताला गंभीर दुखापत झाली आहे. किल्ल्यावर असलेले पर्यटक रोहित जाधव अभिषेक जंगले वैभव गोरे व रेस्क्यू टीममधील रोहन देवरे शुभम भोजने यांनी सदर महिलेला दरीतून बाहेर काढले व किल्ल्यावरून खाली आणण्यास मदत केली. औदुंबर आडवाल, ज्ञानदीप धिवार, वैजनाथ घुमरे, ज्ञानेश्वर शेडगे, संतोष पाटोळे आधी टीमने रुग्णवाहिकेच्या मदतीने या महिलेस व मधमाशा चावलेल्या पर्यटकांना नसरापूर येथील डॉक्टर सूर्यवंशी हॉस्पिटल याठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तत्परता दाखवत या महिलेवर उपचार केले आहेत. वेळेत दवाखान्यात आणल्याने या महिलेचे प्राण वाचले असे यावेळी डॉक्टर सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेrajgarh-pcराजगढpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस