शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पर्सचोरीबरोबर बँक खात्यावरही डल्ला : डायरीत पिन नंबर लिहिल्याने चोरट्याचे फावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 21:49 IST

आपल्या बँकेचा एटीएम पिन नंबर कोणालाही सांगू नका अथवा कोठे लिहून ठेवू नका, असे वारंवार सांगितले जाते़. चोरट्याने त्या कार्डचा व डायरीतील पिन नंबरचा वापर करुन एटीएममधून ४७ हजार रुपये काढले़.

पुणे : आपल्या बँकेचा एटीएम पिन नंबर कोणालाही सांगू नका अथवा कोठे लिहून ठेवू नका, असे वारंवार सांगितले जाते़. पण, ते लक्षात न घेतल्याने गणपती मंडळांची आरास पाहण्यासाठी आलेल्या महिलेची चोरट्याने पर्स लंपास केली व त्यातील डायरीतील पीन नंबरवरुन कार्डाच्या सहाय्याने एटीएममधून ४७ हजार रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव तालुक्यातील एका ४८ वर्षांच्या महिलेने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही घटना तुळशीबाग गणपती परिसरात १८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली़.याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिला कुटुंबियांसह गणपती देखावे पाहण्यासाठी पुण्यात आल्या होत्या़. तुळशीबागेत झालेल्या गदीर्चा गैरफायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या मोठ्या पर्समधील लहान पर्स लांबविली़. त्यांच्या पर्समध्ये ५ हजार रुपये रोख, एटीएम कार्ड व वैयक्तिक डायरी होती़ . या डायरीमध्ये त्यांनी एटीएम पिन नंबर लिहून ठेवला होता़. चोरट्याने त्या कार्डचा व डायरीतील पिन नंबरचा वापर करुन एटीएममधून ४७ हजार रुपये काढले़. पुढील तपास पोलीस निरीक्षक ए़ जी़ मराठे करत आहेत़. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीatmएटीएम