शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Suicide: पत्नी अन् सासु - सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 20:10 IST

युवकाने मृत्यूपूर्वी शेवटचा व्हिडिओ व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तयार केला असून तो या व्हिडिओमध्ये औषध प्राशन करताना दिसत आहे.

केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील युवकाने बायको सासु सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. प्रशांत संपत शेळके (वय २५ राहणार देशमुख मळा केडगाव तालुका दौंड) असे युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे प्रशांत यांनी मृत्यूपूर्वी शेवटचा व्हिडिओ व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तयार केला असून तो या व्हिडिओमध्ये औषध प्राशन करताना दिसत आहे. 

औषध घेण्यापूर्वी त्याने या व्हिडिओमध्ये पत्नी भाग्यश्री पिसे, सासु स्वाती पिसे व सासरे दत्तात्रेय पिसे सध्या राहणार केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी मला मानसिक, शारीरिक त्रास दिल्याचा आरोप शेळके यांनी शेवटच्या व्हिडीओमध्ये केला आहे. प्रशांत शेळके याने १४ फेब्रुवारी या दिवशी औषध प्राशन केले. पंधरा दिवस मृत्यूशी सामना करत अखेर 27 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. प्रशांत शेळके यांचे वडील संपत शेळके यांच्या फिर्यादीवरून प्रशांत शेळके यांची पत्नी, सासू,-सासरे यांच्यासह प्रदीप भिवा नेवसे (राहणार बोरीपार्धी तालुका दौंड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीत मध्ये प्रशांतची पत्नी भाग्यश्री पिसे यांनी प्रशांतशी विवाह करण्यापूर्वी पहिला एक विवाह केला होता. तो विवाह लपवून ठेवत दुसरा विवाह प्रशांतशी केल्याचा आरोपही फिर्यादीत केला आहे.

टॅग्स :daund-acदौंडPoliceपोलिसDeathमृत्यूmarriageलग्न