शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दक्षिण कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 06:46 IST

मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार वर्षाव

पुणे : मराठवाड्यातील जालना, वसमतसह काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. पुढील २४ तासांत दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकण, गोव्यातील कणकवली ६०, वैभववाडी ५०, भिरा, देवगड, मंडणगड, म्हसळा ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रातील राधानगरी १००, महाबळेश्वर ८०, चंदगड, गगनबावडा ५०, आजरा, ओझरखेडा, पेठ, वेल्हे ५० मिमी पाऊस झाला़ तसेच अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या होत्या.मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. जालना येथे शनिवारी सकाळपर्यंत १६० मिमी, वसमत येथे ७० मिमी पावसाची नोंद झाली होती. औंढा नागनाथ ५०, केज, कंधार, लातूर २०, हिमायतनगर, जिंतूर, किनवट, मंठा, उस्मानाबाद, पूर्णा, उदगीर १० मिमी पाऊस पडला होता. विदर्भात चांदूर बाजार ७०, अमरावती ५०, अहिरी, बत्कुरी, भद्रावती, चांदूर, चिमूर, धामणगाव, सावनेर ३० मिमी पाऊस झाला असून आणखी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या होत्या.१९ आॅगस्ट रोजी दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० आॅगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशाराहवामान विभागाने दिला आहे.

टॅग्स :RainपाऊसkonkanकोकणVidarbhaविदर्भ