शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यासोबत का फिरत नाही विचारत टोळक्याची तरुणाला मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 18:12 IST

क्षुल्लक कारणावरून झालेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आमच्यासोबत का फिरत नाही असा प्रश्न विचारत तरुणाला मारहाण झाल्याची घटना पुण्यात घडली आहे.

 

पुणे : क्षुल्लक कारणावरून झालेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आमच्यासोबत का फिरत नाही असा प्रश्न विचारत तरुणाला मारहाण झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. फक्त सोबत फिरत नसल्याचा राग मनात धरून टोळक्याने तरुणाला मारहाण केली असून या गुन्ह्यात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

या संदर्भात मुकेश वालोद्रा (वय २२,वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. या संदर्भात कृष्णा मल्हारी गायकवाड (वय १९), अनिल गुरुनाथ सासवे (वय २५), नितीन उर्फ पप्पू लक्ष्मण पद्माकर (वय १९), आणि दोन विधीसंघर्षित बालक, आणि एक इतर एका व्यक्ती अशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वारजे माळवाडी भागात राहणारे मुकेश हे त्यांच्या घरी मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी काही तरुण तिथे आले आणि त्यांनी 'तू आमच्याबरोबर फिरत का नाहीस' असा प्रश्न विचारला. त्यांनतर या तरुणांनी कोयत्याने मुलक्ष यांच्या डोळ्याला, पाठीवर, डोक्यावर वार केले. तसेच दगड आणि विटांनी मारहाण करून जखमी केले. हा गोंधळ आणि आरडाओरडण्याचा आवाज आल्यावर आजूबाजूच्या लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही कोयत्याचा धाक दाखवण्यात आला. या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक पी एस गायकवाड अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWarje Malwadiवारजे माळवाडीPoliceपोलिस