शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनी अजित दादांना का नाकारलं? CM फडणवीस यांनी नेमक्या शब्दांत दिलं उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 21:52 IST

यावेळी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले...

पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पक्षावर प्रचंड मोठा विश्वास ठेवला आणि ज्याला खऱ्या अर्थानं लँडस्लाइड व्हिक्टरी म्हणतात, अशा पद्धतीनं एक प्रचंड मोठा विजय आम्हाला दिलेला. त्या सर्व नागरिकांचे मी केवळ आभारच मानत नाही तर, त्यांचे या ठिकाणी ऋणनिर्देशही करतो. ज्या प्रकारचा विजय पुणे आणि पिंपरी-चिंचवडनी दिलेला आहे. त्या विजयाचा आनंद तर आहेच, पण त्याहीपेक्षा आता जबाबदारीचं भान होतंय. अशा शब्दांद मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या जनतेचे आभार मानले. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते. 

मी स्वतः मैदानात उतरणार -फडणवीस पुढे म्हणाले, "एवढा मोठा विजय हा एक प्रकारे जनतेने दाखवलेला विश्वास आहे. विकासावर मोदीजींच्या व्हिडनवर भाजपच्या कार्यप्रणालीवर, हा एक विश्वास आहे आणि म्हणून या विश्वासाला पात्र होण्याकरता आम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. महापौर बनल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच आम्ही जे काही व्हिजन मांडले आहे, ते प्रत्यक्षात उतरवण्याकरता मी त्याठिकाणी मैदानात उतरणार आहे. 

पुणेकरांनी मोदीजींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं -दरम्यान, पुणेकरांनी अजित दादांना का नाकारलं? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, "मी असं म्हणणार नाही की त्यांना (अजित पवार) नाकारलं. मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं.

दादा आज कॅबिनेटलाही नव्हते तुमच्या या कार्यक्रमालाही नव्हते? यावर फडणवीस म्हणाले, "दादांचं माझं, परवाच आमची भेटही झाली. तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी आपलं व्होटिंग झालं, त्या दिवशीही दादा माझ्याकडे येऊन गेले. रात्री सगळे आम्ही बसलो होतो. त्यामुळे त्या दिवशीच त्यांनी सांगितलं होतं की, माझ्याकडे राज्यपालसाहेब येणार आहेत त्यामुळे मी कॅबिनेटला आणि कार्यक्रमाला येऊ शकणार नाही." 

यावेळी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Pune Rejected Ajit Dada? CM Fadnavis's Clear Answer!

Web Summary : CM Fadnavis thanked Pune and Pimpri-Chinchwad for BJP's landslide victory. He credited the win to faith in Modi, BJP, and its leaders. Fadnavis dismissed claims of Ajit Pawar's rejection, stating Pune embraced BJP's vision. He also clarified Pawar's cabinet absence due to prior commitments.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस