कोण म्हणतंय, पुणेकर विसरताहेत माणुसकी ?

By Admin | Updated: June 23, 2015 03:29 IST2015-06-23T03:29:07+5:302015-06-23T03:29:07+5:30

पुणेकर माणुसकी विसरताहेत, असा आरोप होतो. अगदी रस्ता विचारला तरी व्यवस्थित सांगत नाहीत, असे म्हटले जाते. याबाबत सोशल मीडियावर जोकही फिरतात.

Who says that humanity, Puneer forget? | कोण म्हणतंय, पुणेकर विसरताहेत माणुसकी ?

कोण म्हणतंय, पुणेकर विसरताहेत माणुसकी ?

दत्तप्रसाद शिंदे, पुणे : पुणेकर माणुसकी विसरताहेत, असा आरोप होतो. अगदी रस्ता विचारला तरी व्यवस्थित सांगत नाहीत, असे म्हटले जाते. याबाबत सोशल मीडियावर जोकही फिरतात. याला छेद देणारी आणि पुण्यातील महिलांची जिगर दाखविणारी घटना सोमवारी ‘लोकमत’च्या छायाचित्रकाराने कॅमेऱ्यात टिपली. गाळात रुतून बसलेली व्हॅन बाहेर काढण्यासाठी चालकाने मारलेल्या मदतीच्या हाकेला ओ देऊन स्वत: स्टिअरिंग हातात घेऊन एका महिलने व्हॅन बाहेर काढली.

Web Title: Who says that humanity, Puneer forget?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.