शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

पुणे : चार हजार रुपयांची लाच घेताना तलाठी ACB च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 20:50 IST

राजगुरूनगर येथील कार्यालयात मंगळवारी लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले...

राजगुरुनगर: सातबारावरील नोंद घालण्यासाठी शेतकऱ्याकडून ४ हजार रुपयांची रक्कम घेताना खेड तालुक्यातील वाडा विभागाच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजगुरूनगर येथील कार्यालयात मंगळवारी (दि ७) रंगेहात पकडले. सुजित सुधाकर अमोलिक (वय ५० ) असे तलाठ्याचे नाव आहे.

तालुक्यातील प्रश्चिम भागातील वाळद येथील जमीन खरेदी विक्री नंतर होणाऱ्या नोंदी घालण्यासाठी एका स्थानिक शेतकऱ्याकडून तलाठी सुजित अमोलिक यांनी पाच रुपये मागितले होते. नोंद घालण्यात आली. मात्र ठरलेल्या पैकी उर्वरित पाच हजार रुपये द्यावेत म्हणून तलाठी शेतकऱ्याला फोन करून त्रास देत होते. पैसे न दिल्यास घातलेली नोंद रद्द करू अशी धमकी पण देत होते.

अखेर शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. प्लॅन झाल्यावर मंगळवारी ही रक्कम देण्यासाठी शेतकरी राजगुरूनगर येथे कार्यालयात तलाठी यांने शेतकऱ्याकडून ही रक्कम स्वीकारली ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरिक्षक ज्योती पाटील यांनी केली. खेड तालुक्यातील गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दोन महिन्यांपूर्वी एका तलाठ्याला किरकोळ रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBribe Caseलाच प्रकरण