शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास करताना युवतीने अचानकच उचललं टोकाचं पाऊल अन् संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 14:23 IST

करंदीत १९ वर्षीय महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

केंदूर : करंदी ता. शिरूर येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एकोणीस वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणिता रामदास ढोकले असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत संतोष तात्याबा ढोकले (वय ४४ वर्षे रा. करंदी माळवस्ती ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. 

करंदी ता. शिरूर येथील वाघोलीतील रायसोनी कॉलेज या महाविद्यालयात शिक्षण घेणारी प्रणिता ढोकले ही रात्रीच्या सुमारास घरातील बेडरूम मध्ये अभ्यास करत होती. काही वेळाने तिने दरवाजा लावून घेतला त्यांनतर प्रणिताचा भाऊ घरी आला त्याने दरवाजा वाजवला मात्र प्रणिताने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे घरातील लोकांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करुन पाहिले असता प्रणिता हिने घरातील छताच्या फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान प्रणिता हिला शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी युवतीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसDeathमृत्यूcollegeमहाविद्यालयWomenमहिला