शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

"मला हि गोळी बदलून मिळेल" अशी विचारणा केली असता डोक्यात घातला लाकडी दांडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 16:11 IST

औषध विक्रेत्या दुकानदाराने दिली जीवे मारण्याची धमकी

ठळक मुद्देसाध्या गोळीच्या कारणावरून केली मारहाण

पिंपरी : एक नागरिकाला मेडिकल दुकानदाराने मागितलेल्या गोळी ऐवजी दुसऱ्याच नावाची गोळी दिली. म्हणून दुकानदाराला त्याचा जाब विचारला असता लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. देहू -आळंदी रोड, मोशी येथे सोमवारी (दि. २२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

मधुकर प्रल्हाद कुडुक (वय ३९, रा. चिखली) यांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश रामदास बोरुडे (रा. मोशी), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्या मालकीचे देहू -आळंदी रोड येथे मिलीग्राम केमिस्ट अँड ड्रगिस्ट स्वराज कॅपिटल या नावाचे औषध विक्रीचे दुकान आहे. मेडिकल चा मालक निलेश बोरुडे याने वो-२ नावाच्या गोळी ऐवजी वो-झेड नावाची गोळी दिली. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी शिवा घालून शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात जोरात मारून फिर्यादीला जखमी केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस