शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कितीही यात्रा काढा ; पण लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत: दीपाली सय्यद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:44 IST

यात्रेत जनतेच्या अडचणी समजून त्यानंतर यात्रा संपल्यावर असं एखादं पाऊल उचला की यात्रा सफल होईल...

 पुणे : कितीही यात्रा काढा ; मात्र लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत असा टोला शिवसंग्राम पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वत:ची राजकीय मते मांडली. सध्या सगळ्या पक्षांनी निवडणुकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काढलेल्या यात्रांच्या संदर्भात त्यांनी आपले मत मांडले. त्या म्हणाल्या की, कितीही यात्रा काढल्या तरी जनतेच्या अडचणी समजायला हव्यात. यात्रेत जनतेच्या अडचणी समजून त्यानंतर यात्रा संपल्यावर असं एखादं पाऊल उचला की यात्रा सफल होईल. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली. मात्र कुठून, काय असा विचार केला नसल्याचे त्यांनी सांगितले. मी महिला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी लढण्यास सांगितले तरी लढेन असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकार