शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अपकी बार 220 पार ; विनाेद तावडे यांचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:32 IST

भाजपात इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांविषयी बाेलताना जे विकासाच्या प्रक्रीयेत याेगदान देऊ शकतील त्यांना पक्षात घेण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्री विनाेद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे : विकासाच्या प्रक्रीयेमध्ये ज्यांचं याेगदान हाेऊ शकतं अशा काही इतर पक्षातील नेत्यांनाच भाजपामध्ये प्रवेश देण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी सांगितले. तसेच अपकी बार 220 पार असा नारा देखील त्यांनी दिला. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये ते बाेलत हाेते. गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये माेठ्याप्रमाणावर इतर पक्षातील नेते प्रवेश करत आहेत. सुरक्षा यंत्रणांचा चुकीचा वापर करुन इतर पक्षातील नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यात येत असल्याचा आराेप शरद पवार यांनी केला हाेता. त्याला उत्तर देताना ज्यांच्यावर ईडीची चाैकशी सुरु आहे अशांना पक्षात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले हाेते. 

भाजपात हाेणाऱ्या पक्षप्रवेशाबाबत तावडे यांना विचारले असता. तावडे म्हणाले,  मुख्यमंत्र्यांनी म्हंटल्याप्रमाणे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आराेप आहेत त्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात येत नाही. ज्यांचे विकासाच्या प्रक्रीयेमध्ये याेगदान हाेऊ शकतं अशाच नेत्यांना मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा पाटील पक्षात प्रवेश देत आहेत. 

मुख्यमंत्री काेणाचा हाेणार याबाबत विचारले असता त्याचे उत्तर खासगीत सांगताे असे म्हणत तावडे यांनी उत्तर देण्याचे टाळले. तसेच यंदाची निवडणुक महायुती एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अपकी बार 220 बार असा नारा देखील त्यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेPuneपुणेPoliticsराजकारणBJPभाजपा