शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 19:43 IST

जलवाहिनींच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.

पुणे : वारजे आणि लष्कर ते खराडी या जलवाहिनींच्या दुरुस्तीची कामे निघाल्यामुळे पुण्याच्या पुर्व व पश्चिम भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. लष्कर जलकेंद्र ते खराडी येथील एक हजार मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला मुंढवा पासपोर्ट कार्यालय येथे गळती लागली आहे. या जलवाहिनीमधून पाणी पुरवठा होणाऱ्या खराडी, चंदननगर, वडगाव शेरी, सोमनाथनगर, गणेशनगर, खुळेवाडी, रक्षकनगर, चौधरीवस्ती, संघर्ष चौक, थिटे वस्ती, जुना मुंढवा बायपास रस्ता, खराडी बायपास, मारुतीनगर, ईऑन आयटी पार्क परिसर, आपले घर सोसायटी, राजाराम पाटीलनगर, झेन्सार आयटी परिसर, साईनाथनगर, माळवाडी आणि मतेनगर या भागामध्ये गुरुवार (दि. ५) आणि शुक्रवार (दि. ६)  रोजी उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तर चांदणी चौक टाकीच्या मुख्य जलवाहिनी वारजे जलकेंद्राच्या आवारामध्ये नादुरुस्त झाली आहे. ही जलवाहिनी तातडीने दुरुस्त करावी लागणार आहे. या काळात वारजे जलकेंद्र येथील पंपींग बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे चांदणी चौक टाकीला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पयार्याने पाषाण पंपिंग काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उजवी व डावी भुसारी कॉलनी, परमहंस नगर, भूगाव, बावधन, पाषाण, शास्त्रीनगर, बावधन, सूस टाकी, पाषाण गावठाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे, विधाते वस्ती, मुरकुटे वस्ती, म्हाळुंगे गाव, सुस गाव, सुस रस्ता, मोहननगर आणि परिसरामध्ये शुक्रवारी (दि. ६)  उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका