शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Water Supply : अनियमित पाणी पुरवठ्याची तक्रारी लवकर दुर करणार; आमदार हेमंत रासने यांनी दिल्या सूचना

By राजू हिंगे | Updated: December 3, 2024 15:21 IST

पाण्याच्या अनियमित वेळा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तसेच काही भागात अनियमित पाणीपुरवठा या सर्व समस्या आहेत.

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाच्या काही भागात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना नागरिकांची पाण्याची तक्रार लवकरात लवकर दूर करण्याच्या सूचना आमदार हेमंत रासने यांनी केली.पाण्याच्या अनियमित वेळा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तसेच काही भागात अनियमित पाणीपुरवठा या सर्व समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिका पाणी पुरवठा खात्यातील प्रमुख अधिकारी नंदकुमार जगताप यांना सोबत घेत मतदार संघातील विविध ठिकाणी आमदार हेमंत रासने यांनी सकाळी सात वाजता पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यावेळी मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.कचरा मुक्त आणि ट्राफिक मुक्त कसबा करण्यासाठी देखील आम्ही पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहोत. सफाई कर्मचारी सफाई करत असताना त्याच्या हाताला कचरा लागणार नाही असे नियोजन करण्यात येणार आहे. कसबा मतदारसंघातील सर्व प्राथमिक समस्या येत्या सहा महिन्यात सोडविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असेही रासने यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीBJPभाजपाkhadakwasala-acखडकवासला