शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्याजवळील नांगरगावला पाण्याचा विळखा, २४ तासांत ३०१ मिमी पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 12:57 IST

जोरदार पावसामुळे जाधव कॉलनीत अनेक घरामध्ये पाणी घुसले असून रस्ते व मोकळ्या जागांना ओढ्या नाल्याचे स्वरुप आले आहे.

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद हद्दीतील नांगरगाव जाधव कॉलनी येथे पाण्याचा विळखा पडल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. लोणावळा परिसरात काल बुधवार पासून पावसाची संततधार सुरु आहे. बुधवारी रात्रभर शहरात जोरदार पाऊस झाल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मागील चोवीस तासात शहरात 301 मिमी (11.85 इंच) पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी शहरात आतापर्यत 1853 मिमी पाऊस झाला असून तो मागील वर्षीच्या सरासरी पेक्षा जास्त आहे. जोरदार पावसामुळे जाधव कॉलनीत अनेक घरामध्ये पाणी घुसले असून रस्ते व मोकळ्या जागांना ओढ्या नाल्याचे स्वरुप आले आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे योग्य पध्दतीने झाली नाहीत तसेच अनेक भागात गटारीच गायब झाल्याने रस्त्यावरुन पाणी वाहताना दिसत आहे. रायवुड येथील ट्रायोज मॉल समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बापदेव रोड जलमय झाला आहे. नांगरगाव रस्त्याच्या लगत गटारी नसल्याने सर्व पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी न काढल्याने ती नांगरगाव येथील सुरैय्या पुलाला येऊन आडकली आहे. यामुळे नांगरगाव ते भांगरवाडी या रस्त्यावर जागोजागी पाणी तुंबले आहे. नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनधी यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देत नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाRainपाऊस