शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पुन्हा पाणीच पाणी; प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 10:05 IST

जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यानं रस्त्यावर गुडघाभर पाणी

पुणे : पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार असताना प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. सिंहगड रोडवर असणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. तब्बल 2 तास पाणी वाहून गेल्याने 4 फुटांपर्यंत पाणी साचले होते. हे पाणी 8 ते 10 घरांमध्ये शिरल्यानं स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे पुणेकरांसाठी दुष्काळात तेरावा अशीच काहीशी परिस्तिथी झाली.धरणातील पाण्याच्या वाटपावरून जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेमध्ये वाद आहेत. काल संध्याकाळी जलसंपदा विभागाने पालिकेला देण्यात येणारे पाणी अचानक बंद केले. त्यामुळे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या संतप्त झाल्या. आज शहराचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वती पर्यंत येणाऱ्या 1600 मी व्यासाच्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह बंद करण्यात येत होता. त्यात अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये याच भागात मुठा कालवा फुटला होता. त्यावेळीही लाखो लिटर पाणी वाहून गेले होते. तसेच दांडेकर पूल वसाहतीतील शेकडो लोक बेघर झाले होते. 

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई