शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

मुलींना अंघोळ करताना पाहतोय बिनधास्त; पोलिसांकडून नराधमाला पकडण्याचं नुसतंच आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 13:47 IST

पुण्यात चंदीगडप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याची मागणी महिलांच्या वतीने करण्यात येत आहे.

शिवणे : शिवणे येथील अहिरे गेट भागात एक मुलगा सकाळच्या वेळी परिसरात फिरून त्या भागातील घरामध्ये डोकावून महिलांना तसेच मुलींना आंघोळ करताना पाहत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून अशा घटना घडत असून काही जणांनी या मुलाला घरात डोकावत असताना रंगेहाथ पाहिले आहे. त्या मुलाला कोणी काही बोलले तर तो लज्जा निर्माण होईल असे कृत्य करत असल्याचे महिलांच्या वतीने सांगण्यात आले. गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी देखील अशीच एक घटना घडली असून मुलाला पकडुन जाब विचारला असता त्याने स्वतःचे संपूर्ण कपडे काढुन सर्वांसमोर निर्वस्त्र झाला. त्यामुळे महिलांना लज्जा येऊन कोणीही तेथे थांबले नाही. सदर प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यासाठी गेले असता माहिती घेतली असून पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस ठाण्यामार्फत देण्यात आले.

काही दिवसापूर्वीच पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाल्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेनंतर येथील विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे. चंदिगढ मधील घटना ताजी असतानाच पुण्यात त्याप्रमाणेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी महिलांच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :ShivaneशिवणेPoliceपोलिसWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी