शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वजन कमी करायचेय?; ससून रुग्णालयाच्या ‘ओबेसिटी क्लिनिक’ची होणार मदत, दर बुधवारी चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 1:31 PM

ससून रुग्णालयात स्वतंत्र ‘ओबेसिटी क्लिनिक’ सुरू करण्यात आल्याचे ससूनचे अधिष्ठता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. या ओबेसिटी क्लिनिकचे उद्घाटन चंदनवाले यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देससूनमध्ये दर बुधवारी करण्यात येणार तपासण्याबॉडी मास इंडेक्स ४० च्यावर असल्यास क्लिनिकमध्ये करण्यात येणार बॅरियाट्रिक सर्जरी

पुणे : ससून रुग्णालयात स्वतंत्र ‘ओबेसिटी क्लिनिक’ सुरू करण्यात आल्याचे ससूनचे अधिष्ठता डॉ. अजय चंदनवाले यांनी येथे सांगितले.या ओबेसिटी क्लिनिकचे उद्घाटन चंदनवाले यांच्या हस्ते झाले. चंदनवाले  म्हणाले, की या ओबेसिटी क्लिनिकचा मुख्य उद्देश वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स, रुग्णातील लठ्ठपणाचे स्क्रिनिंग करणे, तपासणी झाल्यानंतर लठ्ठपणाचे निदान झाल्यास समुपदेशनापासून, आहार, व्यायामाचा सल्ला, निरोगी जीवनशैलीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, औषधोपचार करण्यात येणार आहेत. बॉडी मास इंडेक्स ४० च्यावर असल्यास बॅरियाट्रिक सर्जरीही या क्लिनिकमध्ये करण्यात येणार आहे. ससूनमध्ये दर बुधवारी तपासण्या करण्यात येणार आहेत. या वेळी उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. सुस्मिता भट्टाचार्य, डॉ. शशिकला सांगळे, डॉ. अजय तावरे, डॉ. सोमनाथ सलगर, डॉ. हरीष टाटिया, ओबेसिटी क्लिनिकच्या फिजिशियन डॉ. वसुधा सरदेसाई उपस्थित होते. 

टॅग्स :sasoon hospitalससून हॉस्पिटलPuneपुणे