शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगर पोलिसांनी जप्त केला धारदार शस्त्रसाठा; एकजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 22:36 IST

मोटारसायकलवरून धारदार शस्र घेऊन जाणारा आरोपीला पोलिसांनी पकडले.

कळस: वालचंदनगर येथुन दहा घातक धारदार हत्यारे मोटारसायकलवरुन घेवुन जाणारा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आरोपी सचिन गंधारे यांस दुचाकीसह ताब्यात घेवून वालचंदनगर पोलीसांनी अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरुन वालचंदनगर रोडवर एक संशयित दुचाकीस्वार आपल्या दुचाकीवर काहीतरी पार्सल घेवुन येत असल्याचे दिसल्याने त्यास थांबवुन त्याचेकडील पार्सलची पाहणी केली असता त्यामध्ये १० धारदार शस्रे मिळुन आली आहेत. हा व्यक्ती वालचंदनगर पोलीस स्टेशन मधील रेकॉडवरील गुन्हेगार सचिन गंधारे ( रा.शेळगाव ता.इंदापुर) हा आहे.

या आरोपीस दुचाकीसह ताब्यात घेवुन त्याला अटक केली असुन त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये शस्र अधिनयमानुसार गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. 

सदर कामगिरी पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहीते,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार,उपनिरीक्षक अतुल खंदारे,पोलिस हवालदार प्रकाश माने, प्रविण वायसे,अमोल चितकोटे यांनी पार पाडली.

टॅग्स :IndapurइंदापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक