वाकडमध्ये घरफोड्या सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: July 5, 2016 21:29 IST2016-07-05T21:29:32+5:302016-07-05T21:29:32+5:30

चोरीच्या आरोपात अटक केलेल्या आरोपींनी वाकड परिसरात घरफोड्या केल्याची कबूली दिली.तीन ठिकाणी केलेल्या घरफोड्यांमध्ये त्यांनी २१ हजारांची सोनसाखळी, २५ हजारांंचा एलसीडी टीव्ही

In the wake of the robbery of the house robbery | वाकडमध्ये घरफोड्या सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

वाकडमध्ये घरफोड्या सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : चोरीच्या आरोपात अटक केलेल्या आरोपींनी वाकड परिसरात घरफोड्या केल्याची कबूली दिली.तीन ठिकाणी केलेल्या घरफोड्यांमध्ये त्यांनी २१ हजारांची सोनसाखळी, २५ हजारांंचा एलसीडी टीव्ही, ७५ हजारांचे सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. बालाजीनगर झोपडपट्टीतील कृष्णा गणेश भोसले, नितीन सिताराम थोरात या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
काळेवाडीतील हाकीम शफिक शेख आणि गोविंद संतराम दुबे या आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनीही गुनह्याची कबूली दिली.चोरीस गेलेल्या रोख रकमेपैकी २० हजार रुपए त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केले. वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिल्याने गुन्हयांची उकल झाली. मुद्देमाल हस्तगत करणे शक्य झाले.

Web Title: In the wake of the robbery of the house robbery