शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण...
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
4
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
5
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
6
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
7
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
8
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
9
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
10
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
11
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
12
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
13
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
14
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
15
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
16
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
17
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
18
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
19
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
20
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Local Body Election 2025: भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शांतपणे मतदान सुरू; दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:45 IST

शहरातील १६,७१६ मतदारापैकी ६,७८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन यामध्ये पुरुष ३४०० तर ३३८३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे

भोर: भोर नगरपालिकेच्या २२ केंद्रांवर शहरातील मतदारांकडून रांगेत शांतपणे मतदान सुरू असून सकाळी ७.३० ते १.३० वाजेपर्यंत ४०.५८ टक्के झाले आहे . शहरातील १६,७१६ मतदारापैकी ६,७८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असुन यामध्ये पुरुष ३४०० तर ३३८३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे अशीमाहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली आहे. 

मतदान केंद्रांवर मतदारांनी थंडीचे दिवस असले तरी सकाळपासूनच गर्दी केली आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न होता मतदान प्रक्रिया सुरू असुन कार्यकर्त्यांची मतदारांना ने -आन करण्याची लगबग सुरू आहे. वयोवृद्ध तसेच अपंग मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून व्हीलचेअरची सोय केली आहे. उमेदवारांकडून खाजगी रिक्षा ,कार ,टू- व्हीलर यांची सोय करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने – आण करण्याची सोय करण्यात आलेली आहे सर्वच्या सर्व मतदान केंद्रा मोठी गर्दी केली आहे. बाहेरगावी जाणाऱ्या बहुतांशी मतदारांनी मतदान केले असल्याने मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.

 पुणे जिल्ह्यात सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासात जिल्ह्यातील १२ नगरपरिषद ३ नगरपंचायत मध्ये मिळून ८.३७ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २०.२२ टक्के मतदान झाले होते. आता दुपारच्या वेळेत १.३० वाजेपर्यंत नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद  ३५.६९ टक्के मतदान झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhor Municipal Election: Peaceful Voting with 40.58% Turnout by 1:30 PM

Web Summary : Bhor municipal elections saw peaceful voting at 22 centers. Until 1:30 PM, 40.58% turnout was recorded, with 6,783 voters exercising their right. Election commission provided wheelchairs for elderly and disabled voters, and private transport was arranged. Pune district recorded 35.69% voting by 1:30 PM.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानnagaradhyakshaनगराध्यक्षgram panchayatग्राम पंचायतMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक