शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video : सर्पमित्राच्या गाडीतच विषारी घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:32 IST

पावसाळ्यामुळे सापांचे प्रमाण वाढले असताना, वाघेश्वर डेअरीजवळ एक मोठा साप दिसल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळाली.

शिक्रापूर (ता. शिरुर):साप पकडण्यासाठी झटणाऱ्या सर्पमित्राच्या वाहनातच एक अजब घटना घडली. कारमध्ये ठेवलेल्या बरणीत असलेल्या घोणस जातीच्या सापाने थेट २७ पिल्लांना जन्म दिला. हा दुर्मीळ आणि थरारक अनुभव शिक्रापूर परिसरातील मलठण फाट्याजवळ घडला.

पावसाळ्यामुळे सापांचे प्रमाण वाढले असताना, वाघेश्वर डेअरीजवळ एक मोठा साप दिसल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून अतिविषारी घोणस जातीच्या सापाला काळजीपूर्वक पकडले आणि एका सुरक्षित बरणीत बंद करून स्वतःच्या कारमध्ये ठेवले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हा साप मोकळ्या नैसर्गिक ठिकाणी सोडण्यासाठी बरणी उघडली गेली, तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला, आतच २७ छोट्या पिल्लांना जन्म दिला होता.ही माहिती शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आणि नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांना दिल्यानंतर, त्यांच्यासह निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्था व नेचरगार्ड ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी मिळून ही सापाची आई आणि तिची सर्व पिल्लं सुरक्षितपणे निसर्गात सोडली. या घटनेमुळे सर्पमित्रांच्या कामातील धोके आणि निसर्गाची गूढता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsnakeसाप