शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सख्या भावाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या उपसरपंचाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 14:07 IST

विहिरीच्या पाण्याच्या वादावरुन सख्ख्या भावाला ठार मारण्याची धमकी देणा-या उपसरपंचास अटक केली

ठळक मुद्देआरोपीकडील फरशी, कु-हाड, जिवंत काडतुसे आदी प्राणघातक शस्त्रे जप्त

इंदापूर  : सख्ख्या भावाला ठार मारण्याची धमकी देणा-या तालुक्यातील बाभुळगावच्या उपसरपंचास इंदापूर पोलीसांनी सोमवारी (दि.७) रात्री अटक केली.त्याच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे,फरशी, कु-हाड अशी प्राणघातक शस्त्रे जप्त केली. इंदापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी वामन देवकर (रा.बाभुळगाव,ता.इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक महेश रामचंद्र माने यांनी त्याच्या विरुध्द फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय वामन देवकर (रा.बाभुळगाव,ता.इंदापूर) यांनी आपला भाऊ धनाजी देवकर हा विहिरीच्या पाण्याच्या वादावरुन आपल्याशी भांडण करत आहे. कु-हाड घेवून आपल्या मागे लागला आहे. पिस्तूल दाखवून तुला उद्यापर्यंत ठेवत नाही, अशी धमकी देत असल्याची तक्रार यांनी केली. त्याची तातडीने दखल घेत पोलिसांनी त्याच्याविरुध्द तक्रार नोंदवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकरहे पथकासह आरोपीच्या घरी गेले. पोलिसांनी आरोपीकडील फरशी, कु-हाड, जिवंत काडतुसे आदी शस्त्रे जप्त करत त्याला अटक केली. अधिक तपास फौजदार डी.एस. कुलकर्णी करत आहेत. 

टॅग्स :IndapurइंदापूरCrimeगुन्हाPoliceपोलिस