शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

'कोणी प्रेम करो ना करो, आम्ही प्रेम...' i Love Raj; वसंत मोरे पुन्हा चर्चेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 16:33 IST

मनसेतील सर्वाधिक चर्चेत असणारा चेहरा म्हणून वसंत मोरेंकडे पाहिले जाते

पुणे : मनसेचे वसंत मोरे हे नाव गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच चर्चेत आहे. आपल्या हटके स्टाईल कामाने ते सोशल मीडियावर हिरो ठरले आहेत. पुणे मनसेतील सर्वाधिक चर्चेत असणारा चेहरा म्हणून वसंत मोरेंकडे पाहिले जाते. याच वसंत मोरेंच्या फेसबुक पोस्ट ही कायम चर्चेत असतात. कधी त्या राजकीय तर कधी अराजकीय असतात, पण लक्षवेधी असतात हे मात्र खरं. नुकतंच वसंत मोरेंनी फेसबुक वर एक पोस्ट केलीय ज्याची सर्वत्र चर्चा आहे.

अर्थात वसंत मोरेंचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरील प्रेम कायम दिसून आले आहे. सतत या ना त्या कृतीतून ते राज ठाकरें सोबतच आहेत हे दाखवून देत असतात. आजही वसंत मोरेंनी पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. पुणे शहरातील अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक डिजिटल बोर्ड आहे.  

वसंत मोरेंचा बालेकिल्ला म्हणजे कात्रज परिसर याच कात्रज चौकात i Love katraj असा डिजिटल बोर्ड आहे. त्यात i च्या पुढे बदाम आणि कात्रज असे इंग्रजी मध्ये लिहिलेले आहे, यातील कात्रज या शब्दातील 'kat' ya शब्दावर लाईट नसल्याने तो झाकला जातोय. आणि i Love Raj असं केवळ दिसतंय, आणि वसंत मोरेंच्या अचूक नजरेनं नेमकं हेच हेरल, 

कोणी प्रेम करो ना करो आम्ही मात्र प्रेम करतच राहणार... परवा रात्री त्या तरुणीला मदत केली तिला गाडीवर बसलेली पाहिली आणि अचानक कात्रजमधील I ❤️ KATRAJ चौकातील बोर्डवर लक्ष गेले तर तिकडे ही वाक्य राहिली होती... म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी... अशी पोस्ट वसंत मोरे यांनी लिहिली आहे. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणkatrajकात्रजSocial Viralसोशल व्हायरल